¡Sorpréndeme!

Omerga (Osmanabad) : OBC राजकीय आरक्षण रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ उमरगा तहसील कार्यालयासमोर आंदोलन

2021-09-15 177 Dailymotion

Omerga (Osmanabad) : OBC राजकीय आरक्षण रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ उमरगा तहसील कार्यालयासमोर आंदोलन

Omerga (Osmanabad) : उमरगा (Omerga) तालुका भाजपाच्या (BJP) वतीने तालुकाध्यक्ष कैलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीचे राजकीय आरक्षण (OBC Reservation) रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस माधव पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीयतमुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण गमवावे लागल्याचा आरोप केला.

(व्हिडीओ : अविनाश काळे, उमरगा)

#OBCReservation #BJP #omerga #Osmanabad