Amravati Boat Accident : अद्यापही ८ मृतदेह बेपत्ता, शोधमोहीम सुरू
Amravati : जिल्ह्यातील वरुड येथे वर्धा नदीत बोट उलटून ११ जणांना जलसमाधी मिळाली. यामध्ये आतापर्यंत फक्त तिघांचे मृतदहे शोधण्यात बचाव पथकाला यश आले. अद्यापही ८ मृतदेह बेपत्ता असून नागपुरातील बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे.
#boataccident #amravati