¡Sorpréndeme!

गावकऱ्यांनी गहिवरलेल्या मनाने केली शहीद किरण थोरात यांच्या अंत्यविधीची तयारी

2021-09-13 2 Dailymotion

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र शहीद किरण पोपटराव थोरात यांना सन्मानाने अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या गावकरी तयारी करत असून, अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळ्या काढून फुलांचा सडा टाकण्यात येत आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews