¡Sorpréndeme!

गुढीच्या उंच मेसकाठ्यांसाठी पन्हाळगडाजवळील गुडे गाव पंचक्रोशीत प्रसिध्द

2021-09-13 1 Dailymotion

पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुडे (मानगुडे) गावातून पन्हाळगडावर गुढीसाठी लागणाऱ्या मेसकाठ्या किंवा चिवे आणले जाते. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात सर्वाधिक चिव्याची बेटे आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews