¡Sorpréndeme!

Gudhi padwa 2018 सांगली : अशा तयार होतात साखरमाळा!

2021-09-13 2,409 Dailymotion

गुढी पाडवा आणि साखरेच्या माळांचे दृढ नाते आधुनिक युगातही त्यातील धाग्यांइतकेच मजबुत आहे. याच साखरमाळांच्या उत्पादकांना यंदा अधिकच्या मागणीमुळे दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे साखरेचे दर गतवर्षापेक्षा कमी झाल्यानेही माळांच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews