¡Sorpréndeme!

नाशिक: काळाराम मंदिरात रामाच्या मूर्तीला सूर्य किरणांचा स्पर्श

2021-09-13 3 Dailymotion

नाशिकचे प्राचीन श्री काळाराम मंदिर पूर्वाभिमुख असून आज सकाळी सूर्योदयानंतर मंदिरात प्रभू रामचंद्र तसेच सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींच्या चरणावरून थेट मूर्तींवर काही काळ विसावली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews