औरंगाबाद महापालिका प्रशासनाने नागरिकांचा विरोध मोडीत काढून बळजबरीने तिसगाव भागात कचरा आणून टाकला तर आम्ही वाहनाच्या चाकाखाली झोपू वेळप्रसंगी आत्मदहनही करुन असा इशारा खवड्या डोंगराजवळ पहारा देत बसलेल्या नागरिकांनी आज दिलाआमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews