ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सातव्या दिवशीही दिल्लीत उपोषण सुरु असून सरकार अण्णांच्या मागण्यांसदर्भात गांभीर्याने विचार करीत नाही. त्यामुळे राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे. गावात मोठ्या प्रमाणात लाकडे आणली जात आहेत. ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करणार आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews