राळेगणसिद्धी ग्रामस्थांचा खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याला घेराव
2021-09-13 0 Dailymotion
अहमदनगर -खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याला घेराव घालून राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी भजन सादर केले. अण्णा हजारे यांच्या मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews