¡Sorpréndeme!

नाशिकमधील प्रसिद्ध काळाराम मंदिरातील रामजन्मोत्सव

2021-09-13 0 Dailymotion

नाशिक - सियावर रामचंद्र की जय च्या जय घोषात नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात दुपारी बारा वाजेच्या ठोक्यावर राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शेकडो भाविकांच्या साक्षीने आज झालेल्या सोहळ्यात सकाळ पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
( व्हिडिओ संदीप झिरवाल)
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews