¡Sorpréndeme!

अजय-कोजाल कोल्हापुरात, दत्तमंदिरात कलशपूजन, अंबाबाई मंदिरातही हजेरी

2021-09-13 1 Dailymotion

कोल्हापूर : येथील मिरजकर तिकटी परिसरातील श्री एकमुखी दत्त मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यात मंगळवारी अभिनेता अजय व काजोल यांनी होमहवन आणि कलशपूजन विधी केले. तत्पूर्वी त्यांनी अंबाबाई मंदिरात जाउन देवीचे दर्शन घेतलं. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews