अभिनेता अजय देवगण व अभिनेत्री काजोल यांनी आज अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी या दोघांना बघायला कोल्हापुरकरांनी चांगलीच गर्दी केली होती.आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews