¡Sorpréndeme!

तारापूर एमआयडीसीमधील आग काहीशी आटोक्यात पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

2021-09-13 0 Dailymotion

पालघर - तारापूर एमआयडीसीमधील ल ई प्लॉट मध्ये असलेल्या नोवा फेम स्पेसिलिटी कंपनीमध्ये काल रात्री लागलेली आग आता काहीशी आटोक्यात आली आहे. या दुर्घटनेबाबत पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews