गोव्यात वर्षभर विविध प्रकारचे उत्सव साजरे होत असतात. या उत्सवात पारंपरिक प्रथा, परंपरांचे उत्साहाने पालन केले जाते,त्यातीलच एक प्रथा म्हणजे वीरभद्र नृत्य.गुढी पाडव्याला गोव्यातील सांगे,फोंडा व साखळी तालुक्यातील काही गावात वीरभद्र हा पारंपरिक नृत्य प्रकार केला जातो.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews