¡Sorpréndeme!

इरफान खानला न्युरो एंडोक्राइन ट्युमर, नेमका काय आहे हा दुर्धर आजार?

2021-09-13 0 Dailymotion

मुंबई - इरफान खान गेले काही दिवस आजारी आहे. स्वत: इरफानने दुर्धर आजार झाल्याची माहिती ट्विटद्वारे उघड केली होती. आता त्याने तो आजार न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर असल्याचे सांगितलं आहे. इरफानला झालेला आजार न्युरो एंडोक्राइन ट्युमर हा नावामुळे वाटतो तसा मेंदूशी संबंधित असलाच पाहिजे असं नाही.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews