¡Sorpréndeme!

वाशिममध्ये दोन शेतकऱ्यांचं टॉवरवर चढून आंदोलन

2021-09-13 0 Dailymotion

वाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता न देण्यासाठी कोकलगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे.शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ चक्क शेतकरी १४ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान टॉवरवर चढून आंदोलनास सुरुवात केली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews