¡Sorpréndeme!

कोल्हापूरात शिक्षण वाचविण्यासाठी विद्यार्थी उतरले रस्त्यावर

2021-09-13 1,676 Dailymotion

students protest against privatization
of education.they protest against state goverment also.

कोल्हापूर : ‘शिक्षण वाचवा, देश वाचवा’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे’ अशा घोषणा देत सर्वसामान्यांचे शिक्षण वाचविण्यासाठी कोल्हापुरातील रस्त्यांवर मंगळवारी हजारो विद्यार्थी, पालक उतरले. शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील सामुदायिक परिपाठ आंदोलन करुन शिक्षणाच्या कंपनीकरण, खासगीकरणाच्या राज्य सरकारच्या विधेयकाला विरोध केला.