¡Sorpréndeme!

१६ दुणे ३६... हेमांगीने चुकीचा पाढा म्हटला, अन् 'राडा' झाला!

2021-09-13 1 Dailymotion

मराठी नाट्यसृष्टीतील नवी 'फुलराणी' हेमांगी कवी हिनं म्हटलेल्या १६च्या चुकीच्या पाढ्यावरून नेटकऱ्यांनी तिची चांगलीच शाळा घेतली. अभिनेत्री शर्वाणी पिल्लेनं तिला १६चा पाढा म्हणण्याचं आव्हान दिलं होतं. ते हेमांगीनं स्वीकारलं खरं, पण त्यावरून बराच कल्ला झाला. सरतेशेवटी, हेमांगीलाच त्याबाबत खुलासा करावा लागला. बघा नेमकं आहे तरी काय हे प्रकरण...