¡Sorpréndeme!

अहमदनगर : महावितरण कंपनीविरोधात शेतक-यांचे बोंबाबोंब आंदोलन

2021-09-13 0 Dailymotion

अहमदनगरमध्ये महावितरण कंपनीविरोधात शेतकर्‍यांनी बोंबाबोंब आंदोलन केले. वीज प्रश्नी शेवगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.