¡Sorpréndeme!

पुण्यात तुम्ही 'ही' सायकल राइड घेतलीत का?

2021-09-13 0 Dailymotion

पुणे : पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच पुण्यात स्मार्ट सिटी अंतर्गत सायकल शेअरिंग योजना राबविण्यात येत असून त्याला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.