¡Sorpréndeme!

वाशिम : समता फाऊंडेशनच्या वतीने रिसोडमध्ये स्वच्छता रॅली !

2021-09-13 0 Dailymotion

रिसोड ( वाशिम ) : समता फाऊंडेशन व रिसोड नगर परिषदेच्यावतीने सोमवार ५ मार्च रोजी सकाळी दहा वाजता रिसोड शहरातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. सन २०१८-१९ या वर्षात समता फाउंडेशन रिसोड शहराच्या स्वच्छतेवर एक कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा समता फाउंडेशनचे विश्वस्त मधुसुदन अग्रवाल यांनी केली. आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा -https://www.youtube.com/LokmatNews