¡Sorpréndeme!

खासदार भावना गवळींनी केला योग!

2021-09-13 1 Dailymotion

वाशिम : योगगुरु स्वामी रामदेवबाबा यांच्या तीन दिवसीय नि:शुल्क योग शिबिराला मंगळवारी पहाटे साडेचार वाजतापासून उत्साहात प्रारंभ झाला. बुधवार २८ फेब्रुवारी रोजी महिला महासंमेलनात दुपारी ५.३० वाजता खासदार भावना गवळी यांनी हजर राहून रामदेवबाबांकडून योगाचे धडे घेतले.