¡Sorpréndeme!

निगडोळमध्ये बिबट्याची मादी आणि बछडे दिसल्याने परिसरात घबराट

2021-09-13 0 Dailymotion

दिंडोरी (नाशिक) : तालुक्यातील निगडोळ येथे तुकाराम मालसाने यांच्या ऊसाची तोडणी सुरू असताना बिबट्याची मादी व तिचे दोन बछडे दिसल्याने परिसरात घबराट पसरली आहे. दरम्यान, येथील ग्रामस्थांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.