¡Sorpréndeme!

कौतुकास्पद ! पोलिसांनी 6 तासांत चिमुरडीच्या अपहरणकर्त्याचा लावला छडा

2021-09-13 0 Dailymotion

मुंबईतील साकीनाका परिसरात घराबाहेर खेळणा-या अडीच वर्षांच्या चिमुरडीचे तेथेच राहणा-या एका इसमानं अपहरण केले. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र जलद गतीनं फिरवत केवळ सहा तासांमध्ये आरोपी संदीप परबच्या मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केले जात आहे.