¡Sorpréndeme!

बडनेरानजीकच्या कोंडेश्वर येथे प्राचीन शिवमंदिरात यात्रा

2021-09-13 2 Dailymotion

अमरावती : बडनेरानजीकच्या कोंडेश्वर येथे प्राचीन शिवमंदिरात मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली. भाविकांची दर्शनासाठी विलक्षण गर्दी जमली होती. पूजनानंतर भाविकांनी यात्रेचा आनंद घेतला, ते छायाचित्रिकरण. ( व्हिडिओ - श्यामकांत सहस्त्रभोजने )

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews