¡Sorpréndeme!

ट्रिपल तलाकविरोधात नाशिकमधील मुस्लिम महिलांचा मोर्चा

2021-09-13 0 Dailymotion

मालेगाव (नाशिक)- केंद्र सरकारच्या वतीने लोकसभेत मंजुर करण्यात आलेल्या तीन तलाक कायद्याच्या विरोधात आज दुपारी अडीच वाजता शहरातील मुस्लिम महिलांचा एटीटी हायस्कूल पासून विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळाचे सचिव मौलाना उमरैन महेफुज रहेमानी यांनी केले. मोर्चात मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews