¡Sorpréndeme!

पार्किंगच्या वादातून वाहतूक पोलीस आणि ज्येष्ठ नागरिकामध्ये हाणामारी

2021-09-13 118 Dailymotion

उल्हासनगर -  १७ सेक्शन येथील नो पार्किंग मधिल मोटार सायकल उचलल्यावरून, वाहतूक पोलीस व ज्येष्ठ नागरिकामध्ये हाणामारी झाली. मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संबंधित ज्येष्ठ नागरिकांना  मध्यवर्ती रुग्णालनात दाखल केले. यापूर्वीही वाहतूक पोलिसाला मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews