¡Sorpréndeme!

विश्‍वचषक विजेत्या भारतीय संघातील आदित्य ठाकरेचे अकोल्यामध्ये जल्लोषात स्वागत

2021-09-13 2 Dailymotion

अकोला : विश्‍वचषक क्रिकेट १९ वर्षांआतील विजेत्या संघातील खेळाडू आदित्य ठाकरे याचे शुक्रवारी गीतांजली एक्स्प्रेसने अकोल्यात स्वगृही आगमन झाले. रेल्वेस्थानकावर त्याचे अकोलेकरांनी जल्लोषात स्वागत केले. आदित्यच्या स्वागतासाठी अकोलेकर क्रिकेट खेळाडूंसह अन्य खेळाडूंनीही हजेरी लावली होती. आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा -
https://www.youtube.com/LokmatNews