¡Sorpréndeme!

शीतल महाजन यांनी नऊवारीत 13 हजार फुटांवरून केलं 'स्काय डायव्हिंग'!

2021-09-13 0 Dailymotion

भारतीय स्कायडायव्हर शीतल महाजन यांनी थायलंडमध्ये तब्बल 13 हजार फूट उंचीवरून विमानातून उडी घेऊन नवा विक्रम नोंदविला आहे. विशेष म्हणजे शीतल यांनी महाराष्ट्रीयन संस्कृतीचे प्रतिक असलेली नऊवारी साडी परिधान करून हा विक्रम केला. 12 फेब्रुवारीला त्यांनी हा विक्रम नोंदवला.