¡Sorpréndeme!

तुकाराम मुंढेंनी स्वीकारला नाशिक मनपाच्या आयुक्तपदाचा पदभार

2021-09-13 2 Dailymotion

तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी (9 फेब्रुवारी) नाशिक महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मुंढे यांनी सकाळी बरोबर 10 वाजता महापालिकेत प्रवेश केला. कर्मचारी येण्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांनी कार्यालयात हजर होत पहिल्याच दिवशी आपल्या शिस्तबद्ध आणि काटेकोर वर्तवणुकीचं दर्शन घडवलं. यामुळे कर्मचारी आणि अधिका-यांची मात्र चांगलीच धावपळ झाली.