¡Sorpréndeme!

नामशेष होणाऱ्या संरक्षित वन्यजीव गिधाडांचे नाशिकमध्ये वाढले वास्तव्य

2021-09-13 0 Dailymotion

गिधाडाच्या संवर्धनासाठी नाशिक जिल्ह्यात वनविभागाच्या वतीने लोकसहभागातून प्रयत्न केले जाऊ लागले आहेत. यामुळे नाशिकमध्ये गिधाडांचे अस्तित्व आढळून येत आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews