¡Sorpréndeme!

ज्येष्ठ समाजसेवक Anna Hazare यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला

2021-09-13 1 Dailymotion

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. 'मन की बात करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचे मन अस्वच्छ आहे. मोदी सरकार इंग्रजांप्रमाणे हुकूमशाही आहे. या सरकारने लोकपाल विधेयक कमजोर करण्याचे काम केले,' असा आरोप हजारे यांनी शनिवारी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील सभेत केला. लोकपाल विधेयकासह इतर सहा प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीत २३ मार्चपासून हजारे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी आटपाडी येथे सभेचे आयोजन केले होते. सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातून अनेकांनी या सभेला गर्दी केली होती. लोकायुक्त आणि लोकपाल यांची नियुक्ती, स्वामिनाथन आयोगाची 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews