¡Sorpréndeme!

लोकल पकडण्याची घाई युवा अभिनेता प्रफुल्ल भालेरावच्या जीवावर बेतली.

2021-09-13 0 Dailymotion

मुंबई - झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या 'कुंकू' मालिकेत जानकीच्या भावाची गण्याची भूमिका साकारणारा अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन झालं. सोमवारी पहाटे मालाड रेल्वे स्थानकाजवळ त्याचा मृतदेह सापडला. पहाटेच्यावेळी लोकल पकडण्याची घाई प्रफुल्लच्या जीवावर बेतल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews