¡Sorpréndeme!

अहमदनगर- कर्जत एसटी बस डेपोच्या मागणीसाठी जागरण-गोंधळ करत अनोखं आंदोलन

2021-09-13 2 Dailymotion

कर्जत एसटी बस डेपोसाठी जागरण गोंधळ घालून अनोखं आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी अनेकदा आश्वासन देऊनही डेपोचं काम होत नाही. त्यामुळे जेष्ठ नागरिक मंचाने बस स्थानकावर हे अनोखं आंदोलन सुरू केलं आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews