¡Sorpréndeme!

सोनई हत्याकांड : कोर्टानं निकाल दिल्यानंतर सचिन घारूच्या बहिणीला अश्रू अनावर

2021-09-13 7 Dailymotion

सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं 6 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सचिन घारूची निर्घृण हत्या करण्यात आली होती. कोर्टानं निकाल दिल्यानंतर सचिन घारूची बहीण भावूक झाली.