¡Sorpréndeme!

सोनई हत्याकांडः जातीव्यवस्था एड्सप्रमाणे पसरू नये म्हणूनच फाशीची शिक्षा- उज्ज्वल निकम

2021-09-13 1 Dailymotion

आपल्या समाजात जातीव्यवस्था एड्स या रोगासारखी पसरू नये, यासाठी जात आणि धर्माचं भांडवल करणाऱ्या व्यक्तींना वेळीच जरब बसायला हवी, असं परखड मत मांडत नाशिक सत्र न्यायालयाने सोनई हत्याकांडातील सहाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले