¡Sorpréndeme!

मोदी सरकारमधील मंत्री म्हणतात, माकडापासून नाही झाली माणसाची निर्मिती

2021-09-13 0 Dailymotion

औरंगाबाद - वानरांपासून माणसाच्या उत्क्रांतीचा डार्विन यांनी मांडलेला आणि सध्या जगन्मान्य असलेला मानवाच्या उत्क्रांतीचा सिध्दांत खोटा असल्याचे नवेच संशोधन मोदी सरकारमधील केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपालसिंह यांनी केले आहे. अखिल भारतीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटनासाठी ते शुक्रवारी औरंगाबादेत आले होते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews