¡Sorpréndeme!

अखेर चीनने डोकलाममध्ये लष्करी साम्राज्य उभे केलेच

2021-09-13 97 Dailymotion

भारत आणि चीनमध्ये डोकलामवरुन निर्माण झालेला संघर्ष संपून आता पाच महिने उलटले आहेत. पण या काळात चीन अजिबात शांत बसून नव्हता.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews