¡Sorpréndeme!

सोनई तिहेरी हत्याकांड : दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा द्या - अॅड. उज्ज्वल निकम

2021-09-13 1 Dailymotion

अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिक सत्र न्यायालय 20 जानेवारीला शिक्षा सुनावणार आहे. गुरुवारी दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण झाला. आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाकडे केली.