¡Sorpréndeme!

९९ वर्षांच्या आजीने सूर्यनमस्कार घालून केले अचंबित

2021-09-13 1 Dailymotion

रत्नागिरी - कशेळी (ता. राजापूर) येथील कनकादित्य सूर्यमंदिरात पुणे येथील चैतन्य योगसाधना आणि कनकादित्य मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोळंबे (ता. रत्नागिरी) येथील ९९ वर्षांच्या दामले आजींनी सूर्यनमस्कार घालून सर्वांना अचंबित केले. या उपक्रमातून १ लाख ७५ हजार सूर्यनमस्कारांचा जागतिक विक्रम नोंदविण्यात आला आहे. २० शाळांतील १८०० विद्यार्थी आणि नागरिकांनी आदित्ययागातून हा पराक्रम केला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews