¡Sorpréndeme!

नाशिकच्या देवळाली स्कूल ऑफ आर्टिलरीच्या प्रात्याक्षिक अभ्यास सोहळ्यात युद्धभूमीचा थरार

2021-09-13 1 Dailymotion

नाशिक - येथील भारतीय सेनेच्या स्कूल ऑफ आर्टिलरीच्यावतीने तोफांचा प्रात्यक्षिक अभ्यास सोहळ्याचे आयोजन गोळीबार मैदानावर आयोजित करण्यात आले होते. 130, 120, 155एम एम उखळी तोफांसह, सॉल्टम, धनुष व बोफोर्स चा बॉम्बहल्ला हेलिकॉप्टर व पॅराशूटद्वारे दाखल होणाऱ्या सैनिकांनी युद्धभूमीचा थरार उपस्थितांना दाखवून दिला. ( व्हिडिओ - अझहर शेख )
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews