अकरा लाख एवढी मजबूत जवानांची संख्या असणाऱ्या भारतीय लष्कराने गेल्या १३ वर्षात दर तीन दिवसाआड एक जवान गमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews