¡Sorpréndeme!

ढील दे दे....दे दे रे भैय्या..., नाशकात पतंगोत्सवाला उधाण

2021-09-13 4 Dailymotion

येवल्याच्या सुप्रसिद्ध हलकडी, बॅडचा आवाज यामुळे सर्वत्र आनंददायक, उत्साहवर्धक वातावरणात, निळ्याशार आकाशात क्षितिजापर्यंत विविधरंगी लहान मोठ्या आकाराच्या पतंगांनी सजलेले मनमोहक दृष्य येवला शहराच्या आकाशात शनिवारी दिसले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews