¡Sorpréndeme!

एका चुकीमुळं विरूष्काला करावं लागणार पुन्हा लग्न

2021-09-13 3 Dailymotion

11 डिसेंबर 2017 रोजी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबद्ध झाले होते. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला होता.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews