¡Sorpréndeme!

सनथ जयसुर्याची अवस्था वाईट, कुबड्यांशिवाय चालताही येत नाही

2021-09-13 0 Dailymotion

श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसुर्याचे क्रिकेट करिअर यशस्वी राहीले. हा तुफानी फटकेबाजी करणारा डावखुरा फलंदाज माहिती नाही असा क्रिकेटप्रेमी सापडणार नाही. याच जयसुर्याला सध्या धड उभं देखील राहता येत नाही

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews