¡Sorpréndeme!

नाशिकमध्ये कापड रिसायकल कारखान्याला भीषण आग

2021-09-13 0 Dailymotion

नाशिकमध्ये अब्बास अशरफ अली यांचा कापड रिसायकलचा कारखाना आहे. शॉर्टसर्किट होऊन सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजता आग लागली होती. फायर ब्रिगेडच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आलं.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews