¡Sorpréndeme!

हर्णे बंदरात आढळला दुर्मिळ ऑक्टोपस!

2021-09-13 0 Dailymotion

दापोली तालुक्यातील हर्णे  समुद्रकिनारी या आधी अनेक वेळा दुर्मीळ सागरी जीवांचे दर्शन घडले असतानाच त्यात आता ऑक्टोपसचीही भर पडली आहे. तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी ऑक्टोपसचे दर्शन स्थानिक लोकांना घडले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews