¡Sorpréndeme!

राहुल गांधींच्या अध्यक्षपदाचा नाशिकमध्ये आनंदोत्सव

2021-09-13 0 Dailymotion

खासदार राहुल गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नाशिक शहर काँग्रेस कमिटीने आनंदोत्सव साजरा केला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews