मालेगाव येथील आई माता मंदिर परिसरात सुरू असलेल्या श्रीराम कथा महोत्सवाला परतूर येथून कथा ऐकण्यासाठी आलेल्या मुकबधीर परेश पाटील यांनी रामकथा वाचक ‘अलकाश्रींजी’ची आकर्षक अशी प्रतिकृती रांगोळीतून साकारली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews