¡Sorpréndeme!

भोसरीतील सहल केंद्रात उकळते पाणी! कारण...

2021-09-13 4 Dailymotion

पिंपरी चिंचवड : भोसरी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहल केंद्रातील खड्ड्यामध्ये उकळते पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र येथून विद्युतवाहत वायर गेल्याने हा प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews